लिंग बदलून वाक्य परत लिहा.
१. मोर छान नाचतो.
२. राजा भाषण देतो.
३. तो फार दु:खी झाला.
४. तो बाहेर गेला.
Answers
Answered by
0
1. morni chan nachte
3. ti far du:khi jhali
4.ti baher geli
hope it will helps u!!!!!
Answered by
0
Answer
१.मोरनी छान नाचते.
२.राणी भाषण देते.
३.ती फार दुखी झाली.
४.ती बाहेर गेली.
Similar questions