लैंगिक प्रजननातील मातापित्याप्रमाणे नवीन जीव गुणधर्माबाबत साम्य दाखवतो हे विधान उदाहरणासह सपष्ट करा.
Answers
Answered by
1
yes this is true genetics inheritance
Answered by
2
★उत्तर - लैंगिक प्रजनन होण्यासाठी दोन युग्मकांची गरज असते एक युग्मक मातेकडून येते व दुसरे युग्मक पित्याकडून आलेले असते. हि दोन्ही युग्मके अर्धसूत्री विभाजनाने तयार होतात.या दोन्हीचे फलन झाले की युग्मनज तयार होतात. मातापित्यांकडून जी गुणसूत्रे येतात त्यामधून त्यांचा DNA त्यांच्या नवीन संततीत जातो.म्हणून त्यांचे गुणधर्म मातापित्याप्रमाणेच असतात.
उदा.काही मुलं आईसारखीच दिसतात.
काही मुलं वडीलांसारखी असतात.
धन्यवाद...
उदा.काही मुलं आईसारखीच दिसतात.
काही मुलं वडीलांसारखी असतात.
धन्यवाद...
Similar questions