India Languages, asked by rajivramram7, 10 months ago

लिंग ओळखा :
1)पाणी
2)माती
3)चिखल
4)पिक ​

Answers

Answered by sujitkatkar
12

Answer:

1) नपुसकलिंगी 2) स्त्रीलिंगी 3) पुल्लिंगी 4) नपुसकलिंगी

Explanation:

वरीलप्रमाणे दिलेल्या वस्तूंची शिंगे आहेत

Answered by rajraaz85
2

Answer:

१. पाणी- नपुसकलिंगी

२. माती -स्त्रीलिंगी

३. चिखल- पुल्लिंगी

४. पिक -नपुसकलिंगी

Explanation:

मराठी भाषेत लिंगाचे तीन प्रकार असतात.

१. पुल्लिंग-

ज्या शब्दाचा उच्चार करताना त्या शब्दा अगोदर 'तो' हे सर्वनाम वापरावे लागते, त्या शब्दाचे लिंग हे पुल्लिंग आहे असे समजावे.

उदाहरणार्थ-

१. तो माणूस

२. तो वाघ

३. तो आंबा

स्त्रीलिंग-

ज्या शब्दाचा उच्चार करताना त्या त्या शब्दा अगोदर 'ती' हे सर्वनाम  वापरावे लागते, त्या शब्दाचे लिंग स्त्रीलिंग आहे असे समजावे. उदाहरणार्थ

१. ती शाळा

२.ती मुलगी

३.ती विहीर

नपुसकलिंग-

एखाद्या शब्दाचा उच्चार करत असताना त्या शब्दाच्या अगोदर 'ते' हे सर्वनाम वापरावे लागते, त्यावेळी त्या शब्दाचे लिंग हे नपुसकलिंग असते.

उदाहरणार्थ -

१.ते पुस्तक ,

२.ते सोने

३.ते झाड

Similar questions