२) लिंग ओळखा : (Identify the gender :)
(1) जंगल
(ii) निसर्ग
(iii) पाटी,
(iv) खेडे
Answers
Answered by
8
➲ दिलेल्या शब्दांचे लिंग खालीलप्रमाणे असतील...
(i) जंगल ⁝ पुल्लिंग
(ii) निसर्ग ⁝ स्त्रीलिंग
(iii) पाटी ⁝ स्त्रीलिंग
(iv) खेडे ⁝ नपुंसक लिंग
स्पष्टीकरण ⦂
✎... मराठी भाषेत लिंगाचे तीन प्रकार आहे....
- पुल्लिंगी
- स्त्रीलिंगी
- नपुसकलिंगी
ज्या नामावरून पुरुषजातीचा बोध होतो, त्याला पुल्लिंग शब्द म्हणतात...
जसे..
मुलगा, वडील, सूर्य, सिंह, नवरा इत्यादि.
ज्या नामावरून स्त्रीजातीचा बोध होतो, त्याला स्त्रील्लिंग शब्द म्हणतात...
जसे...
मुलगी, आई, पृथ्वी, म्हसी, नवरी इत्यादि.
ज्या नामावरून पुरुषजाती किंवा स्त्रीजाती या दोघांचा बोध होत नसेल, या शब्दाल नपुसकलिंगी शब्द म्हणतात...
जसे...
घर, पुस्तक, पाखरू, झाड, घड्याळ इत्यादि.
◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌
Answered by
0
Answer:
1 puling 2 puling 3 striling 4 napusakaling
Similar questions