Hindi, asked by kspandhare200, 1 day ago

लिंग ओळखा : १. विहीर in marathi​

Answers

Answered by Parinitahegade
3

Answer:

स्त्रीलिंगी

Explanation:

कारण आपण बोलताना ती विहीर असे बोलतो आणि ती हे सर्वनाम स्त्री साठी वापरतात त्यामुळे स्त्रीलिंगी हे उत्तर yete

Similar questions