लिहा. 1) सौर ऊर्जेचे फायदे आणि मर्यादा
Answers
Answered by
6
Answer:
Explanation:
फायदे -
- 1. सौर ऊर्जेपासून वीजनिर्मिती करीत असताना कुठल्याही प्रकारच्या इंधनाचे ज्वलन होत नाही.
- 2. त्यामुळे कोणतेही प्रदूषण होत नाही. ज्या प्रदेशात मुबलक सूर्यप्रकाश आहे तेथे हे तंत्रज्ञान सहज वापरता येते.
- 3. सौर ऊर्जा ही हरित ऊर्जा अतिशय फायदेशीर आहे.
मर्यादा
- 1. सौर ऊर्जेची मर्यादा म्हणजे सूर्यप्रकाश फक्त दिवसाच उपलब्ध root(3, - 4c) सौर विद्युत घट फक्त दिवसाच विद्युत निर्मिती करू शकतात.
- 2. तसेच पावसाळ्यात आणि ढगाळ वातावरणात या तंत्राची परिणामकारकता कमी होते.
- 3. सौर घटापासून मिळणारी विद्युत शक्ती दिष्ट (DC) असते, तर घरातील बहुतेक उपकरणे प्रत्यावर्ती (AC) असतात.
Similar questions