लिहा.
(२) मानव अधिकार संरक्षण कायद्याची
Answers
Explanation:
मानवी हक्क उल्लंघनासंबधीच्या तक्रारींची चौकशी करताना आयोगास केंद्र सरकारकडून किंवा कोणत्याही राज्य सरकारकडून किंवा दुय्यम असणार्या अन्य कोणत्याही प्राधिकरणाकडून किंवा संघटनेकडून माहिती किंवा अहवाल मागविण्याचा अधिकार असेल.
अहवाल मिळाला नाही तर आयोगास स्वत: हूनच अशा तक्रारींची चौकशी करण्याचा अधिकार असेल.
Answer:
1) देशातील स्त्री आणि पुरुष यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी १९९३ मध्ये मानव अधिकार संरक्षण कायदा करण्यात आला.
2) यासाठी 'राष्ट्रीय मानवाधिकार आयोगा'ची स्थापना करण्यात आली असून काही राज्यांमध्ये याचप्रकारे 'राज्य मानवाधिकार आयोग' स्थापन करण्यात आले आहेत.
3) सदर कायदयानुसार सामूहिक अत्याचार, घटस्फोटित महिलांची सामाजिक स्थिती, स्त्रिया व सुरक्षित कार्यस्थल अशा अनेक गोष्टींवर कायदयाने कठोर भूमिका घेतली आहे. यामुळे स्त्रियांवरील अन्याय कमी होण्यास हातभार लागला आहे.