India Languages, asked by Astutsmarty, 9 months ago

लिहिते होऊया.
तुम्ही तुमच्या धाकट्या भावासाठी/बहिणीसाठी कोणकोणत्या भेटवस्तू घेता? कोणकोणत्या प्रसंगी घेता?
?​

Answers

Answered by gaikwadj181
7

Answer:

त्याचा वाढदिवस किंवा त्यांनी एखाद्या कामात का विशेष प्रगती केली असेल तेव्हा आपण त्यांना पेन , पुस्तक किंवा त्यांच्या कडे ज्या वस्तू नाहीये आणि आपण त्यांना देऊ शकतो अश्या गोष्टी आपण त्यांना देऊ शकतो

i hope you like my ans and its right

Similar questions