Geography, asked by santoshyadav42719, 2 months ago

लोहमार्ग व रस्तेमार्ग फरक स्पष्ट करा​

Answers

Answered by jangamvilas20
9

Answer:

लोहमार्ग

लोहमार्ग बांधणीसाठी रस्ते मार्ग बांधणी पेक्षा जास्त खर्च येतो.

रस्तेमार्ग

लोहमार्ग बंधनिपेक्षा रस्ते मार्ग बांधणी साठी खर्च कमी येतो.

Similar questions