CBSE BOARD X, asked by pramodpatil703013108, 1 month ago

लाजाळूच झाड आज कविता करायला लागलय. या ओळीत कोणता अलंकार आला आहे

Answers

Answered by Anonymous
33

Answer:

लाजाळूच झाड आज कविता करायला लागले, खर तर झाड कधी लिहत नाही, पण यात एखादी गोष्ट पटवून आश्रय केला आहे

  • दृष्टांत अलंकार एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी संपर्क उदाहरण दिले जाते तेव्हा दृष्टांत अलंकाराचे वापर होतो.

  • दृष्टांत अलंकाराची वैशिष्ट्य खालील प्रमाणे.

  • ती पटवून देण्यासाठी संपर्क उदाहरण याचा वापर करणे, एखादी गोष्ट पटवणे.

Explanation:

This writing is so big, I am so tired

I hope you will give a brainlist mark

Similar questions