Science, asked by vigneshlad4, 3 months ago

लाजळूचे रोपटे कोणती प्रकारची हालचाल दर्शवते ​

Answers

Answered by godambemanvi
0

Explanation:

राजन से कौन से प्रकार के हालचाल दर्शन

Answered by avdharkar11
0

Answer:

लाजाळू तिच्या त्वरित हालचालीमुळे ओळखली जाते. संध्याकाळी झाडाची पाने आपोआप दुमडतात व संपूर्ण पान खाली ओघळते. सूर्योदयास ती पुन्हा उघडतात आणि उभी होतात. स्पर्श, गरम करणे, धमाका/स्फोट वा हालवण्याने या झाडाची पाने उत्तेजित होउन मिटतात.

Explanation:

please like me

Similar questions