११. लेक ऐका. वाचा. म्हणा. लेक तांबडं कुंदन, लेक हिरवं गोंदण, लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन. लेक असता मनाची, सारी काळजी मिटते, लेक असता घराची, रोज समई पेटते. लेक नसता घरात, आस लागते उरास, वेळ जागीच थांबते, आणि मनही उदास. अशी चिमणी बोलकी, साऱ्या घरात हसते, थोडे रागावले तर, मग रुसून बसते. सारे जगही रुसले, तरी पर्वा करू नये, पण आपली पाकळी, कधी कधी रुसू नये. . 9 फक्त लेकीला कळते, अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते, कशी सकाळची आशा. translation
Answers
Answered by
0
Answer:
he was a good night and I was going to be a great night with my family is going on and on top of the following statement and you know what to say that I have done that before you leave the door and I was going through the t I have no
Similar questions