लोकांच्या स्थलांतर जबाबदार असणारे घटक
Answers
Answered by
1
Answer:
स्थलांतरितांचे सामाजिक–सांस्कृतिक संदर्भ महत्त्वपूर्ण असल्याने स्थलांतरणासंबंधी सर्वसाधारण व सर्वमान्य नियम किंवा सिद्धांत ठरविणे अजूनही शक्य झालेले नाही. तरीदेखील स्थूलमानाने अन्नाचा तुटवडा, धार्मिक विटंबना व छळ, राजकीय छळ, साहसाची आवड, अधिक चांगले आर्थिक भवितव्य इ. अनेकविध कारणे स्थलकालपरत्वे स्थलांतरणामागे आढळतात. स्थलांतर ही प्रक्रिया सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक, आर्थिक, भौगोलिक अशा विविध घटकांच्या आंतरक्रियांचा परिपाक असते.
hope it helps you ☺️
Similar questions