Hindi, asked by wynarodrigues, 3 months ago

लॉकाडाऊन मध्ये लोकांनी केलेले स्थलांतर योग्य की अयोग्य​

Answers

Answered by sanikapanchal76
1

अयोग्य आहे कारण लोकांनी स्थलांतर केल्यामुळे कोरोनाचा प्रसार आधिकच वाढत गेला. व कित्येक लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला.

Similar questions