लॉक डाऊन संपल्यानंतर शाळेचा पहिला दिवस या विषयावर निबंध लिहा
use the points given in the attachment to give answer
Answers
Explanation:
जून महिना शुरू झाला होता आणि आता मला ओड लागली होती ती म्हणजे शाळेत जाण्यची, आत्ता लवकरच शाळा सुरु होणार होती. शाळा शुरू होण्या पूर्वी मला बाबांनी नवीन पुस्तके, शाळेचा गणवेश तसेच नवीन दफ्तर घेऊन दिला होतो.
आत्ता लवकरच सुट्टी संपून माझी शाळा शुरू होणार होत्ती आणि मला माझ्या शाळेचा पहिला दिवस अनुभवायला मिळणार होता. मला आठवते मला त्या दिवशी वेळे आधीच जग आली होती आणि मी सगळ्यांच्या आधी शाळे साठी तयार होऊन बसला होता.मि शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व काही नवीन वस्तू खरेदी केल्या होत्या, आणि मला शाळेला जयची घाई झाली होती. आई ने मला डब्बा दिला आणि मी धाव घेत निगलो शाळे कडे. आणि मी शाळेत बगतो तर काय सर्व मुला शाळे मदे माझ्या प्रमाणे वेळे आदि हजार.
सर्व मित्र भेटल्या नंतर तर धमालच उडली सार्वजन आपण सुट्टी मध्ये काय काय केले हे एकमेकांना सांगू लागले पूर्ण शाळे मदे पहिल्या दिवशी मुलांचा गोंधळ, सर्व जन ह्या पहिल्या दिवशी खूपच खुश होते.
शाळेच्या पहिल्या दिवशी सगळे तास मजेत गेले सर्व शिकक्षकांनी काही न शिकवता त्यंनी त्यची ओळक करून तिली व आमची नवे जाणून घेतली. मधल्या सुट्टी मदे आम्ही सर्व मित्रं एकत्र जम्लो आणि सर्वांनी डब्यात आणलेले वेगवेगळे पदार्थ मिळून-वाटून खाले.
हा शाळेचा पहिला दिवस मी कधीही नाही विसरू शकत या दिवशी मला खूप काही वेगळा अनुभव आला आणि खूप मज्या आली होती. असे दिवस माझ्या आयुष्यात परत-परत यावे असे मला वाटते.
तर मित्रांनो असा होतो माझ्या शाळेचा कधीही नाविसर्णारा पहिला दिवस तुम्हाला तुच्या पहिल्या दिवशी काय अनुभव आले व तुमचा दिवस कसा गेला हे आम्हाला नक्की सांगा comment करून.
Motion, in physics, change with time of the position or orientation of a body. ... Motion along a line or a curve is called translation. Motion that changes the orientation of a body is called rotation.
Oops..
You're ans is deleted .
Maine read bhi nhi kiya tha :(