Biology, asked by sagarthorat2706, 2 months ago

लाकुडतोड्या झाड तोडत असतानाचा संवाद​

Answers

Answered by sankhalaishant
0

Answer:

Explanation:

  ऐका गावात एक लाकुडतोड्या राहत होता. एक दिवशी तो  दुपारी  लाकुडतोड्ण्यासाठी    नदीजवळ एक मोठ झाड  होते तेथे गेला. झाड  तोडत असतानाच  त्याची अचनक  कुराड पाण्यात पडते. लाकुडतोड्याकडे एकच कुऱ्हाड असते आणि नेमकी तीच कुऱ्हाड तो  गमावतो.

      त्याच्याजवळ  दुसरी   कुऱ्हाड विकत घेण्यासाटी पैसेपण पुरेसे  नसतात.तो नदी जवळ बसतो आणि रडू लागतो. नदी उर्फ सरिता देवी त्याचे रडणे ऐकते. ती त्याच्या समोर प्रकट होते आणि विचारते , का रे ? का रडत आहेस तू ?' लाकूडतोड्या सारीतादेवीला गमवलेल्या कुऱ्हाडीबदल सांगतो.

Similar questions