(१) लेक घरी नसताना कवयित्रीची अवस्था कशी होते? - उत्तर
Answers
Answered by
0
Answer:
लेक घरात नसताना कवयित्रीच्या हृदयास तिची आस लागते, वेळ जागीच थांबली आहे असे तिला वाटते व मन उदास होते.
Please mark me brainlist
Similar questions