लोका सांगे ब्रह्मज्ञाि आपण मात्र कोरडे पाषाण essay in marathi
Answers
Answered by
0
Explanation:
दुसऱ्या-लोका सांगे ब्रम्हज्ञान, आपण कोरडा पाषाण” म्हणजे दुसर्यांनी नीतिमत्तेने, नम्रतेने, सविस्तरपणे विचार करून वागावे अशी वाणी बोलणारी व्यक्ती जर स्वतःच हतबलतेने, मूर्खपणाने वागत असेल तेव्हा अस सांगतात.
येथे लोका सांगे ब्रम्हज्ञान म्हणजे इतरांना शिकवणे, उपदेश देणे होय असा अर्थ आहे. स्वतः कोरडे पाषाण म्हणजे स्वतः पण त्याच चुका करणारा, अज्ञानात वागणारा.
उदाहरण:
तुम्ही सगळ्यांना म्हणताय की सोशल मिडिया वापरू नका, मोबाईल चा अतिवापर टाळा. पण तुम्ही हे स्वतः मोबाईल वापरून सोशल मिडिया वापरून हे सगळे इतरांना सांगत आहात तेव्हा आपण सांगू 'लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण’
Similar questions