Science, asked by lopa4887, 1 year ago

लॅक्टोबॅसिलाय जीवाणू किती उदयोगांना चालना देतात?

Answers

Answered by amikkr
0

लॅक्टोबॅसिलाय जीवाणूचा वापर बऱ्याच ठिकाणी होतो.

  • लॅक्टोबॅसिलाय जीवाणू नैसर्गिकरित्या मानवी शरीरात तयार होतो.
  • हा मुख्यत्वे आतड्यात व योनीत सापडतो. हा जीवाणू बऱ्याच औद्योगिक क्षेत्रात वापरला जातो.
  • बऱ्याच दुग्धजन्य पदार्थांच्या जसे की दही, व इतर पदार्थ जसे की सोयाबीनचे दूध, आंबवलेल्या भाज्या, फळे, व त्याचा रस या सगळ्यांच्या उत्पादनात लॅक्टोबॅसिलायचा वापर होतो.
  • खाद्यपदार्थ टिकवण्यासाठी लॅक्टोबसिलायचा प्रामुख्याने वापर होतो.
  • भाज्याबरोबरच मांस व मासे टिकवण्यासाठीदेखील याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.

#SP J2

Similar questions