World Languages, asked by tyranator118118, 10 hours ago

लेक या कवितेचा सारांश लिहा.
ANSWER FIRST TO BE MARKED AS BRAINLIEST ANSWER​

Answers

Answered by rajatyadav1560
1

Answer:

कवितेचा भावार्थ: मुलीच्या निरागसपणाचे, तिच्या घरात असण्याचे महत्त्व नमूद करताना कवयित्री म्हणतात, लेक म्हणजे जणू लाल रत्नाचा खडा, लेक म्हणजे कायम जवळ राहणारे हिरवे गोंदण, लेक म्हणजे झाडाला नुकतीच फुटलेली पालवी तर लेक म्हणजे साऱ्या घरासाठी झिजणारी, घराला सुगंधित करणारी चंदनस्वरूप सदस्य होय

Similar questions