लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती
लिहा.
Answers
Answered by
10
मला ब्रॅण्ड लिस्ट म्हणून मार्क द्या...
Explanation:
लोक चित्रकला म्हटलं की नक्कीच आपल्या डोळ्यासमोर येते ती वारली चित्रकला ही अशी एक कला आहे की जी खूपच जी खूपच सुंदर नैसर्गिक अशा प्रकारची असते वारली चित्रकला ही निसर्गातील साहित्य पासून बनवली जाते जसं की ती पाना फुलांच्या रसापासून लाकडापासून वगैरे अशा निसर्गतः उपलब्ध असणाऱ्या वस्तूं पासून ही चित्रकला ची आहे ती रेखाटली जाते वारली चित्रकला रेखाटणारा व्यक्ती त्यांच्या हाताला लहानपणापासूनच एक सुंदर असे वळण असते वारली चित्रकलेमध्ये तुम्हाला खूप खूप अनेक डिझाईन्स वेगवेगळे आकार पाहायला मिळतात
Answered by
1
Answer:
लोक चित्रकला शैली विषय सविस्तर माहिती लिहा
Attachments:
Similar questions