India Languages, asked by rumanmac, 3 days ago

लॉकडाउन चेफायदेव तोटे essay ​

Answers

Answered by sonasg80892
2

निराश झालेली जनता, थकलेले प्रशासन आणि रुग्णसंख्येत होणारी लक्षणीय वाढ हे सर्व लक्षात घेता, लॉकडाऊन हळूहळू उठविण्याऐवजी लवकरात लवकर उठवणे आवश्यक आहे.

देशात ‘कोव्हिड-१९’ने बाधित झालेला पहिला रुग्ण ३० जानेवारी रोजी नोंदविण्यात आला. त्यानंतर गेल्या चार महिन्यांत या आजाराच्या रुग्णांचा आकडा एक लाखापार गेला. याचा अर्थ, रोज सरासरी ९०० नवे रुग्ण नोंदविण्यात आले. काही पाश्चात्य देशांमध्ये साथीच्या पहिल्या टप्प्यात रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. भारतात लॉकडाऊनमुळे कोरोना संक्रमणाचा वेग कमी करण्यात तात्पुरते यश मिळाले; परंतु मोठ्या प्रमाणात संसर्ग रोखण्यात लॉकडाऊन अपयशी ठरले आहे.

देशात ‘कोव्हिड-१९’ने बाधित झालेला पहिला रुग्ण ३० जानेवारी रोजी नोंदविण्यात आला. त्यानंतर गेल्या चार महिन्यांत या आजाराच्या रुग्णांचा आकडा एक लाखापार गेला. याचा अर्थ, रोज सरासरी ९०० नवे रुग्ण नोंदविण्यात आले. काही पाश्चात्य देशांमध्ये साथीच्या पहिल्या टप्प्यात रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. भारतात लॉकडाऊनमुळे कोरोना संक्रमणाचा वेग कमी करण्यात तात्पुरते यश मिळाले; परंतु मोठ्या प्रमाणात संसर्ग रोखण्यात लॉकडाऊन अपयशी ठरले आहे.पंतप्रधानांनी दि. १२ मे रोजी रात्री राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात नव्या स्वरूपातील लॉकडाऊन ४ ची घोषणा केली. मात्र, त्यासंबंधातील तपशील सांगितला नाही. लॉकडाऊन ३ संपेल, त्या आधी म्हणजे १८ मेपूर्वी या संबंधीची माहिती देण्यात येईल, असे ते म्हणाले होते. धोरणकर्त्यांनी याचा तपशील ठरविला, तेव्हा त्यांनी कदाचित काही घटकांचा प्राधान्याने विचार केला असावा. तो असा…

कोरोनाच्या साथीमुळे भारतीय अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. अशा वेळी अर्थव्यवस्थेतील निष्क्रियता आपल्याला किती काळ परवडू शकेल?

कोरोनाच्या साथीमुळे भारतीय अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. अशा वेळी अर्थव्यवस्थेतील निष्क्रियता आपल्याला किती काळ परवडू शकेल?२. ही साथ रोखण्यात काही प्रमाणात नियंत्रण आले आहे; परंतु रुग्णसंख्येत वाढ होत आहे आणि आपण पुन्हा सर्व सुरू केले, तर त्यामुळे रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होईल.३. आतापर्यंत बहुसंख्य नागरिकांनी सहकार्य केले आहे; परंतु आता ते निराश झाले आहेत, बेचैन झाले आहेत. लॉकडाऊन यापुढेही कायम ठेवला, तर आपण त्यांना अडवू शकतो का?या गुंतागुंतीच्या प्रश्नांवर उत्तर शोधणे अवघड आहे. मात्र, पंतप्रधानांनी आपल्या भाषणात आत्मनिर्भरतेवर आधारित अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनावर भर दिला होता. त्यातून बंद पडलेली अर्थव्यवस्था नव्या दमाने पुन्हा सुरू करण्याचे स्पष्ट संकेत मिळाले होते.

hope its help u

army blink saranghae ❤️

Similar questions