'लॉकडाउनमधला माझा प्रामाणिक दिनक्रम'
Answers
Answered by
2
लॉकडाऊन मध्ये मला ऑनलाइन शिक्षण मिळालं आणि रोज बाहेर जाताना मास्क सॅनिटायझर संगती व लावून बाहेर जायचं ऑनलाईन अभ्यास पूर्ण करून वर्ग शिक्षकांना इंटरनेट द्वारे अभ्यास दररोज पूर्ण करून पाठवायचं बाहेर जास्त नाही जायचं गरज असेल तेव्हाच बाहेर पडायचो या लॉकडाऊन मध्ये घरात बसून यायचा पण घरात बसूनही आईची मदत घराची साफसफाई आणखी काही नवीन गोष्ट शिकायला मिळाली
Similar questions