लॉकडाऊन नंतर शाळेचा पहिला दिवस निबंध (MARATHI).
Answers
Answer:
⠀⠀⠀⠀⠀लॉकडाऊन नंतर शाळेचा पहिला दिवस ⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀
कोरोनाने सर्वांचे जीवन बदलले. वर्ष २०१९ मध्ये चीनात आढळलेला हा कोरोनाव्हायरस २०२० मध्ये भारतात पोहचला. आणि त्यामुळे भारतासह इतर सर्व देशांमध्ये २३ मार्च रोजी लॉक डाऊन झाला. लोक डाऊन असल्यामुळे वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन एज्युकेशन या दोघांवर भर देण्यात आली.
आता मात्र हळूहळू सर्व सामान्य होत आहे. स्कूल व कॉलेज सुरू व्हायला लागले आहेत. प्रथम फक्त १०वी व १२वीच्या मुलांना शाळेत कॉलेजमध्ये बोलावले होते. आमचे ऑनलाइन वर्ग चालूच होते. पण आता मात्र आम्हाला आठवड्यातून एकदा शाळेत बोलवतात.
लॉकडाऊन नंतर जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या शाळेत गेली तेव्हा सर्वात अगोदर आमचे संरक्षण करून घेतले. नंतर आमचा बॉडी टेंपरेचर तपासून घेतला. शाळेचा पहिला दिवस असल्याकारणाने मी पहिल्या दिवशी दुसऱ्या वर्गात जाऊन बसली. त्यामुळे मोठी गंमत झाली. झालं असं की, माझ्या एका मैत्रिणीने मला चुकीची माहिती दिली त्या कारणाने मी चुकीच्या वर्गात जाऊन बसले. पण खुपच महिन्याने माझ्या मैत्रिणींना व शिक्षकांना पाहून खूप आनंद झाला. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे अजूनही कोरोनाकाळ पूर्णपणे संपलेला नाही. आपली सुरक्षा आपल्या हातात आहे त्यामुळे आपण काळजी घेतली पाहिजे.
Answer:
Explanation:
लॉकडाऊन नंतर शाळेचा पहिला दिवस ⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀
कोरोनाने सर्वांचे जीवन बदलले. वर्ष २०१९ मध्ये चीनात आढळलेला हा कोरोनाव्हायरस २०२० मध्ये भारतात पोहचला. आणि त्यामुळे भारतासह इतर सर्व देशांमध्ये २३ मार्च रोजी लॉक डाऊन झाला. लोक डाऊन असल्यामुळे वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन एज्युकेशन या दोघांवर भर देण्यात आली.
आता मात्र हळूहळू सर्व सामान्य होत आहे. स्कूल व कॉलेज सुरू व्हायला लागले आहेत. प्रथम फक्त १०वी व १२वीच्या मुलांना शाळेत कॉलेजमध्ये बोलावले होते. आमचे ऑनलाइन वर्ग चालूच होते. पण आता मात्र आम्हाला आठवड्यातून एकदा शाळेत बोलवतात.
लॉकडाऊन नंतर जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या शाळेत गेली तेव्हा सर्वात अगोदर आमचे संरक्षण करून घेतले. नंतर आमचा बॉडी टेंपरेचर तपासून घेतला. शाळेचा पहिला दिवस असल्याकारणाने मी पहिल्या दिवशी दुसऱ्या वर्गात जाऊन बसली. त्यामुळे मोठी गंमत झाली. झालं असं की, माझ्या एका मैत्रिणीने मला चुकीची माहिती दिली त्या कारणाने मी चुकीच्या वर्गात जाऊन बसले. पण खुपच महिन्याने माझ्या मैत्रिणींना व शिक्षकांना पाहून खूप आनंद झाला. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे अजूनही कोरोनाकाळ पूर्णपणे संपलेला नाही. आपली सुरक्षा आपल्या हातात आहे त्यामुळे आपण काळजी घेतली पाहिजे