CBSE BOARD XII, asked by mukumukesa, 1 month ago

लॉकडाऊनमध्ये तुला आलेल्या आनंदी अनुभवाचे वर्णन तुझ्या शिक्षकांना / मित्रांना
सांग ,आणि माहिती लिही.​

Answers

Answered by gamerxgaming110
1

Answer:

आनंद हा ऐहिक गोष्टींमध्ये नाही, तर आपल्या समोर उपलब्ध असलेल्या वस्तू, क्षणांमध्ये दडला आहे. याच साध्या, सोप्या; पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीची जाणीव आपल्याला करोना आणि लॉकडाउननं करून दिली.

Similar questions