English, asked by mayurighati, 8 months ago

लोकमान्य टिळक इन मराठी एसे​

Answers

Answered by bhumiika
3

Answer:

लोकमान्य टिळक यांचा जन्म २३ जुलै, १८५६ साली रत्नागिरी जिल्ह्यातील ‘चिखली’ या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते.

लोकमान्य टिळक यांचा जन्म २३ जुलै, १८५६ साली रत्नागिरी जिल्ह्यातील ‘चिखली’ या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते.त्यांच्या वडिलांचे नाव ‘गंगाधर टिळक’ आणि आईचे नाव ‘पार्वतीबाई’ असे होते. लोकमान्य टिळक यांचे मूळ नाव ‘केशव’ होते. परंतु त्यांना बाळ या नावानेच ओळखले जात असे.

लोकमान्य टिळक हे लहानपणापासून अत्यंत हुशार होते आणि गणित हा त्यांचा आवडता विषय होता. म्हणून कुशाग्र बुद्धीमुळे शिक्षक त्यांना ‘सूर्याचे पिल्लू’ असे म्हणत असत. टिळकांनी आपले शिक्षण पुणे येथे पूर्ण केले.

महाराष्ट्रामध्ये सन १८९७ मध्ये प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला होता. तेव्हा रँड प्रशासनाने लोकांची निर्जंतुकीच्या नावाखाली खूप छळवणूक केली होती. रँड व त्याच्या सहकाऱ्यांच्या हत्येनंतर कर्फ्यू लावण्यात आला होता.

महाराष्ट्रामध्ये सन १८९७ मध्ये प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला होता. तेव्हा रँड प्रशासनाने लोकांची निर्जंतुकीच्या नावाखाली खूप छळवणूक केली होती. रँड व त्याच्या सहकाऱ्यांच्या हत्येनंतर कर्फ्यू लावण्यात आला होता.टिळकांनी केसरी या वृत्तपत्रात असे उद्गारले कि, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का आणि राज्य करणे म्हणजे सूद उगवणे नव्हे. त्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा दोन खटले भरले. तसेच त्यांना दोषी ठरवत १८ महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

महाराष्ट्रामध्ये सन १८९७ मध्ये प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला होता. तेव्हा रँड प्रशासनाने लोकांची निर्जंतुकीच्या नावाखाली खूप छळवणूक केली होती. रँड व त्याच्या सहकाऱ्यांच्या हत्येनंतर कर्फ्यू लावण्यात आला होता.टिळकांनी केसरी या वृत्तपत्रात असे उद्गारले कि, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का आणि राज्य करणे म्हणजे सूद उगवणे नव्हे. त्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा दोन खटले भरले. तसेच त्यांना दोषी ठरवत १८ महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.सन १९०८ मध्ये त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला आणि त्यांना सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यावेळी त्यांनी तुरुंगवास भोगत असताना मंडाले तुरुंगात ‘गीतारहस्य’ नावाचा ग्रंथ लिहिला.

टिळकांची शेवटची काही वर्षे हि आजारपणात गेली. लोकमान्य टिळक यांचे देशासाठी कार्य करता – करता १ ऑगस्ट, १९२० साली या भारताच्या महान नेत्याचे निधन झाले.

टिळकांची शेवटची काही वर्षे हि आजारपणात गेली. लोकमान्य टिळक यांचे देशासाठी कार्य करता – करता १ ऑगस्ट, १९२० साली या भारताच्या महान नेत्याचे निधन झाले.हि बातमी जेव्हा पंडित नेहरू यांना समजताच त्यांनी असे उदगार काढले कि, भारतातील एका तेजस्वी सूर्याचा अस्त झाला.लोकमान्य टिळकांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतीय लोकांमध्ये राष्ट्रत्वाची भावना निर्माण करण्यासाठी अर्पण केले. म्हणून लोकमान्य टिळक यांना ‘असंतोषाचे जनक’ असे म्हटले जाते.

hope it helps you mate ❤️ mark me as brainliest ❤️❤️❤️❤️

Answered by mohdabdulrub
2

Answer:

aur bhai kya hal chal sabke

Similar questions