लोकमान्य टिळक मराठी माहिती, निबंध, भाषण, लेख Lokmanya Tilak in...
Answers
Answered by
0
लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचा जन्म येथे झाला.स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळविणारचं हे त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील ब्रिद वाक्य अनेकांना प्रेरणादायी ठरले.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बाळ गंगाधर यांनी अथक परीश्रम घेतले.
भारतीय जनतेने त्यांना लोकमान्य ही पदवी बहाल केली होती.पडखर आणि स्पष्ट वक्तेपणा या गुणांमुळे इंग्रज टिळकांना घाबरत. लोकमान्य बाळ गंगाधर महाराष्ट्राची शान आहेत
Similar questions