History, asked by sunitadamodar75, 8 months ago


०१) लोकसाहित्य ही संज्ञा .......... यानी
रूढ केली.​

Answers

Answered by jagdishpatil8008
2

Answer:

?????????????????????????

Answered by rajraaz85
0

Answer:

दुर्गाबाई भागवत

Explanation:

दुर्गाबाई भागवत यांनी समाजात असलेल्या रूढी परंपरा आपल्या साहित्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकसाहित्य ही संज्ञा रूढ केली. त्या सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ व लोकशाही विशारद होत्या. नंतर लोक साहित्यामध्ये वि. का. राजवाडे यांनी लोककथा व लोकगीते असे शब्द प्रचलित केले.

लोकसाहित्यामध्ये अनेक घटक समाविष्ट आहेत.

उखाणे, कथा, म्हणी, गीते, धर्मविधी, चालीरीती, परंपरा इत्यादी.

लोकसाहित्यात पारंपारिक चित्रेेे रेखाटलेले दिसते. लोकसाहित्यामध्ये केवळ भूतकाळातील संस्कृती घटकांचा अभ्यास नसतो. तर मानवाने सुरुवातीपासून जतन केलेल्या संस्कृतीचा तो एक शोध आहे असे म्हटले जाते.

Similar questions