Geography, asked by Shekharbhagat623, 9 months ago

लोकसंख्या भूगोल म्हणजे काय​

Answers

Answered by franktheruler
0

लोकसंख्या भूगोल म्हणजे एखाद्या भौगोलिक प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या होय.

  • लोकसंख्या मोजायचे अनेक प्रकार आहेत.
  • प्रत्येक देश आपल्या लोकसंख्येची ठरावीक कालखंडानंतर गणना करतो.सहसा हा कालखंड १० वर्षे एवढा असतो .
  • दर वर्षी वाढीव संख्येचा अंदाज प्रकाशित केला जातो. लोकसंख्या म्हणजे एखाद्या देशातील किंवा राज्यातील लोकांची संख्या होय.
  • कोणत्याही देशाची लोकसंख्या ही त्या देशाचा प्रगतीची प्रेरक शक्ति असते .
  • त्या देशातील नैसर्गिक वस्तुनां साधन संपत्तिचे रूप देण्यात लोक संख्येची महत्वपूर्ण भूमिका असते .

#SPJ3

Answered by sarlagosavi63
0

Answer:

लोकसंख्या भूगोल म्हणजे एखाद्या भौगोलिक प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या होय. लोकसंख्या मोजायचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक देश आपल्या लोकसंख्येची ठरावीक कालखंडानंतर गणना करतो. सहसा हा कालखंड १० वर्षे एवढा असतो .mark as brainlist

Similar questions