Geography, asked by thedopest6053, 2 months ago

लोकसंख्येचा संक्रमण सिद्धांन

Answers

Answered by jhasejal292
0

Answer:

लोकसंख्या संक्रमण सिद्धांताला लोकसंख्येच्या विकासाचा सर्वात आधुनिक सिद्धांत मानले जाते " या सिद्धांतात 1826 मध्ये सुुधारणा करण्यात आली त्यात सांख्यिकीय माहितीची जोड दिली . त्याच्या मध्ये दर 25 वर्षाच्या काळात लोकसंख्याची भूमितीय श्रेणी वाढली तर अन्नधान्याची गाणितीय श्रेणी वाढल .

Explanation:

उदा . भूमितीय श्रेणी 1,2,4,8,16,3 या प्रमाणे तर गणितीय श्रेणी 1,2,3,4,5... या वेगानेहोणारी वाढ होय . त्याच्या मते अन्नधान्याच्या वाढीपेक्षा लोकसंख्या अधिक वेगाने वाढत असल्याने अर्थव्यवस्थेत उपासमार दारिद्रय आणि मृत्यू या सारखे संकटे निर्माण होतात .

1945 नोटेस्टिन यांनी लोकसंख्या संक्रमणाचे विवेचन जन्मदर व मृत्यूदराच्या संदर्भात मांडल्यामुळे त्यांना लोकसंख्या संक्रामणाच्या सिद्धांताचा जनक असे म्हणतात त्याच्या मते लोकसंख्या संक्रमण तीन टप्प्यातून होते .

Similar questions