Geography, asked by rohitbhosale4824, 3 months ago

१) लोकसंख्येचे वितरण प्रामुख्याने खालील गटाशी निगडित आहे.
i) विकसनशीलता, शेती, वाहतूक
ii) हवामान, प्राकृतिक रचना, पाण्याची उपलब्धता
iii) उदयोग, वाहतूक, वस्ती
iv) हवामान, पाण्याची उपलब्धता, उद्योग​

Answers

Answered by archanaudawant077
7

Answer:

ii) हवामान, प्राकृतिक रचना, पाण्याची उपलब्धता

या घटकांवर लोकसंख्येचे वितरण निगडित असते

Similar questions