लोकसंख्येच्या बाबतीत ब्राझीलचा जगात कितवा क्रमांक आहे
Answers
Answered by
66
लोकसंख्येच्या बाबतीत ब्राझीलचा जगात ५व्या क्रमांक आहे.
Answered by
5
Answer:
लोकसंख्येच्या बाबतीत ब्राझीलचा जगात पाचवा क्रमांक लागतो.
Explanation:
- लोकसंख्येच्या आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत ब्राझीलचा जगात पाचवा क्रमांक लागतो.
- ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठा देश आहे.
- ब्राझील देशाचे नाव 'पाऊ ब्रासील 'या स्थानिक वृक्षाच्या नावावरून पडले आहे.
- ब्राजील ची राजधानी “ब्राजीलिया’ आहे याअगोदर त्याची राजधानी रियो डी जेनेरो होती. 21 अप्रैल 1960 रोजी ती बदलून ब्राजीलिया करण्यात आली.
Similar questions
English,
3 months ago
Physics,
7 months ago
Math,
7 months ago
Physics,
11 months ago
Social Sciences,
11 months ago