Geography, asked by gawaligopal44, 4 months ago

लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक​

Answers

Answered by riyabante2005
8

प्राकृतिक रचना, हवामान, अवर्षणग्रस्त प्रदेश, रोगट हवा, इत्यादी घटक लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करतात.

Similar questions