Geography, asked by asefpathan380, 3 months ago

लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा man घटक​

Answers

Answered by borate71
1

Answer:

पाण्याची उपलब्धता हा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा मुख्य घटक आहे.

Explanation:

अजूनही असे काही घटक आहेत. जसे की: जमिनीची सुपीकता, जमिनीचा उतार, वाहतुकीची सुविधा, हवामान ( तापमान व पर्जन्यमान ) इत्यादी.

Similar questions