Geography, asked by sandipdudhwade2208, 2 months ago


१), लोकसंख्या घनता ही लोकसंख्या आणि क्षेत्रफळांवर अवलंबून आहे.​

Answers

Answered by shreyalokkesharwani
4

Answer:

लोकसंख्या घनता म्हणजे जमिनीच्या एका चौरस किमी क्षेत्रफळावर राहणार्‍या लोकांची सरासरी संख्या.. सर्वसाधारणपणे अधिक लोकसंख्या घनतेच्या ठिकाणी दाटीवाटीची वस्ती तर कमी लोकसंख्या घनतेच्या ठिकाणी विरळ वस्ती असते.

Explanation:

Please mark me as a BRAINLIEST....

Similar questions