Geography, asked by yadavshiv9021, 4 months ago

.
१) लोकसंख्या हे एक महत्वाचे संसाधन आहे.​

Answers

Answered by idea36
12

Answer:

कोणत्याही देशाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासात लोकसंख्या हे अत्यंत महत्त्वाचे संसाधन आहे. परंतु नुसती लोकांची संख्या जास्त असून चालत नाही तर त्या लोकसंख्येत गुणवत्ता असणेही खूप गरजेचे असते. ... लोकसंख्येच्या गुणवत्तेनुसार कुशल व अकुशल मनुष्यबळाचा पुरवठा होतो.

Similar questions
Math, 4 months ago