Geography, asked by kusumkondilkar, 3 months ago

लोकसंख्या महत्त्वाचे संसाधन आहे कारण लिहा​

Answers

Answered by QueenGayatri
1

★ लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे -

★ लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे -लोकसंख्या म्हणजे एखाद्या भौगोलिक प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या. लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. माणसे काम करून देशाच्या प्रगतीस हातभार लावतात. ज्या देशातील तरुण वर्गाची टक्केवारी जास्त असते, त्या देशात अवलंबित लोकसंख्या कमी असते.

Similar questions