Geography, asked by Harshithaharshi3073, 1 year ago

लोकसंख्या वितरणावर परिणाम करणाऱ्या अनुकूल व प्रति कूल घटकांची यादी तयार करा.

Answers

Answered by Rachu9494
24

अनुकूल हवामान, सुपीक जमीन, पाण्याची उपलब्धता, योग्य सूर्यप्रकाश, पर्जन्यमान, दलवळणाची साधने.

पाण्याची कमतरता, पर्जन्य छायेचा प्रदेश, डोंगरी भाग, प्रतिकूल वातावरण.

Similar questions