Political Science, asked by sagaralmelkar70, 5 months ago


लोकसभेचा सदस्य होण्यासाठी कमीत कमी किती वर्षे वय असणे आवश्यक आहे? ​

Answers

Answered by ashusonkamble9
3

Answer:

लोकसभा लढवण्यासाठी वयाची अट २५ वर्षं आहे. ही वयोमर्यादा कमी करून १८ करावी अशा आशयाची याचिका काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

Explanation:

Similar questions