Math, asked by meerasalave91, 9 months ago

लोकसभेची सदस्यसंख्या संविधानानुसार जास्तीत जास्त किती असते​

Answers

Answered by Anonymous
41

भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५५२ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत.

Similar questions