History, asked by bhausahebruchake, 6 months ago


लोकसभा सदस्यांच्या अटी कोणत्या​

Answers

Answered by geniusqueen23
0

Answer:

1:तो भारताचा नागरिक असावा

2:त्याने वयाची 25 वर्षे पूर्ण केलेली असावी

Similar questions