Hindi, asked by sujaltalsaniya10h, 7 months ago

लोकसत्ता'च्या अंकात तुमच्या लहान भावाची कविता प्रकाशित झाल्याबद्दल त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.​

Answers

Answered by studay07
7

Answer:

प्रिय भाव ,

आज  मला खूप आनंद होत आहे हे  पत्र लिहताना कारण पण तसेच आहे. सकाळी मी लोकसतचे   वृत्तपत्र वाचत असताना  माझी नजर तुझ्या कवितेवर आणि तुझ्या नावावर पडली .

मला  खूप छान वाटले आणि अभिमान  हि वाटलं कि माझ्या लहान भावाची कविता एवढ्या नामवंत वृत्तपत्रात प्रकाशित  झाली .  

सर्वप्रथम तुझे खूप खूप अभिनंदन कि तुझी कविता एवढ्य लोकांपर्यंत पोहचली . मला माहित आहे कि तुला कविता लिहणाची खूप आवड आहे आणि अत्ता तुला एक नवीन  ऊर्जा भेटली . अत्ता तू अजून नवीन जोश ने काम करू शकतो.

 माझी देवाकडे प्रार्थना आहे कि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या आणि नेहमी तुला आनंदी ठेवावे . माझा आणि घरातील सर्व लोकांनाच आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. तू नक्की यशसवी होशील  

तुझा मोठा भाऊ  

X.Y.Z.

Similar questions