लोकशाही सभा मनजे काय
Answers
Answer:
लोकशाही म्हणजे काय?' या लेखाचा पूर्वार्ध काल प्रसिद्ध झाला. लोकशाही म्हणजे जीवनपद्धती असे आपण म्हणतो,पण सार्वजनिक जीवनाचे मूल्य म्हणून लोकशाही कशा(कशा)ला म्हणायचे हा प्रश्न सतत वादग्रस्त ठरतो. किमानपक्षी निवडणुका असायलाच पाहिजेत असे मानणारे लोक असतात तसेच निवडणुका म्हणजे काही खरी लोकशाही नाही असे सांगणारेही असतात. हे दोन्ही टोकांचे मुद्दे टाळून, निवडणुका तर हव्यातच पण आणखी बर्याच घटकांचा लोकशाहीत समावेश होतो असे म्हणता येईल का याची चर्चा आपण या दीर्घ लेखाच्या पूर्वार्धातून आणि उत्तरार्धातून करत आहोत. लोकशाही व्यवस्थेतील निवडणुका, व्यक्तींचे अधिकार, अंतर्भाव, कायद्याचे राज्य, विचारविनिमय यांविषयीची चर्चा काल प्रसिद्ध झालेल्या लेखाच्या पूर्वार्धात करण्यात आली आहे. हा लेखाचा उत्तरार्ध...
सहभाग आणि सार्वजनिक कृती
hope it helps you
please mark me as brainliest
Answer:
लोकशाही सभा मनजे i dont know