लोकशाहीतील समतेचे महत्त्व स्पष्ट करतात
Answers
Answer:
लोकशाहितील समतेचे महत्व
Answer:
लोकशाहीतील समतेचे महत्त्व स्पष्ट करतात--
Explanation:
सामान्य जनता, शोषित, पीडितांसाठी राजसत्ता वापरणारा द्रष्टा राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे समाधी स्मारक नव्या पिढीसाठी आधुनिकता, समता आणि लोकशाहीचे महत्त्व समजून देणारे प्रेरणास्थळ ठरेल', असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री, खासदार शरद पवार यांनी केले. महापालिकेच्यावतीने नर्सरी बागेत साकारलेल्या राजर्षी छत्रपती शाहू समाधी स्मारकाचे रविवारी दिमाखदार सोहळ्याद्वारे लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती होते.
लोकार्पण कार्यक्रमानंतर दसरा चौकात महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार प्रा. संजय मंडलिक, धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. कोल्हापूरबरोबरच ठिकठिकाणांहून आलेल्या शाहूप्रेमींनी दसरा चौक आणि समाधी स्मारक परिसर गर्दीने फुलून गेला होता.
यावेळी बोलताना पवार म्हणाले,' देशात अनेक राजे आणि संस्थाने होऊन गेली. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांनी केलेल्या कामगिरींमुळे ते देशाच्या कायमस्वरुपी लक्षात राहिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत्व जागे करुन समाज संघटित केला आणि राज्य प्रस्थापित केले. तर राजसत्तेचा वापर सामान्यांसाठी करुन रयतेचे राज्य करणारा राजा असल्याचे छत्रपती शाहू महाराजांनी दाखवून दिले. म्हणूनच त्यांचे काम कोल्हापूर, महाराष्ट्रापुरतेच मर्यादित न राहता सबंध देशभर पोहोचले. परदेशातून शिक्षण घेऊन आल्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी वेगळे निर्णय घेतले. त्यात शिक्षणाचा प्रसार, आरक्षण, प्रशासनातील शिस्त, जातीपातीच्या भिंती मोडण्याबाबतच्या अनेक धाडसी निर्णयांचा समावेश होता. शेवटच्या घटकापर्यंत या निर्णयांचा फायदा झाला पाहिजे हे त्यांच्या अंतकरणात होते. त्यासाठी त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना महिला आरक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर आमच्या पक्षाची सत्ता गेली. त्याबाबत कानोसा घेतल्यानंतर जनतेला हा निर्णय पचला नव्हता. पण शाहू महाराजांनी ५० टक्के आरक्षण आणि महिला शिक्षणाबाबत त्याकाळी घेतलेले निर्णय निश्चितच सोपे नव्हते.'
#SPJ3