Biology, asked by adityarakshe, 10 months ago

लोकशिलपकला याविषयी माहिती लिहा​

Answers

Answered by giftedpraisy
2

Answer:

Folk art definition is - the traditional decorative or utilitarian art of the people that is often an expression of community life and is distinguished from academic or self-conscious or cosmopolitan expression

.लोककला परिभाषा अशी आहे - लोकांची पारंपारिक सजावटीची किंवा उपयुक्ततावादी कला जी बहुतेकदा सामुदायिक जीवनाची अभिव्यक्ती असते आणि शैक्षणिक किंवा आत्म-जागरूक किंवा वैश्विक अभिव्यक्तीपेक्षा भिन्न असते.

Explanation:

Answered by varadad25
20

Answer:

लोकांनी निर्माण केलेली शिल्पकला म्हणजे लोकशिल्पकला होय.

Explanation:

१. लोककलांची परंपरा ही अश्मयुगीन काळापासून चालत आलेली आहे.

२. हडप्पा संस्कृतीत मातीची शिल्पे, देवांच्या मूर्ती तरार केल्या जात असत.

३. भारतातील अनेक राज्यांत जसे बंगाल, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान इत्यादी ठिकाणी मातीच्या गणेशाच्या मूर्ती तसेच गौरीच्या मूर्ती तयार केल्या जातात.

४. हडप्पा संस्कृतीत मातीपासून खेळणी, बैल तयार करण्याची पद्धत होती.

५. बऱ्याच ठिकाणी पूर्वजांचे स्मरण व्हावे यासाठी लाकडी खांब यांच्यावर शिल्पे कोरली जातात.

६. अशा प्रकारे, धार्मिक कारणातूनमनोरंजनासाठी तयार केल्या जाणाऱ्या शिल्पांमुळे लोकशिल्पकला टिकून राहिली आहे व तिचा विकासही होत आहे.

Similar questions