Hindi, asked by ppagar563, 9 months ago

लाखाच्या... कोटीच्या गोष्टी
स्वाध्याय
.१. आकृत्या पूर्ण करा.
(अ)
गाडीतल्या प्रवाशांकडून प्लॅटफॉर्मवर
झालेल्या कृती​

Answers

Answered by srushti378
78

Answer:

1.प्लॅटफॉर्मवर येरझार घालू लागले.

2 .दोन प्रवासी दगडी बाकांवरती बसून गप्पा मारू लागले.

3.बुक स्टॉल वरती जाऊन काहींनी वर्तमानपत्र घेतली .

4.गप्पा मारून कंटाळ्यावर दोन प्रवाश्यानी चहा मागवला.

please inbox me

Answered by bhagavtmugale7713
1

दोन प्रसिद्ध घड़ी बांका वरती बसून गप्पा मारू लागली गप्पा मारून कंटाळ्यावर 2 प्रवाशांनी चहा मागवला

Similar questions