लोखंड गंजणे ही कोणती प्रक्रिया आहे.
Answers
Answered by
0
Explanation:
vbdhfHzhahahajajaqppa
Answered by
0
Answer:
लोखंडाचे गंजणे ही ऑक्सिडीकरण अभिक्रिया आहे.
Explanation:
- लोखंड गंजणे ही मंदगती प्रक्रिया आहे.
- लोखंडाचे गंजणे ही ऑक्सिडीकरण अभिक्रिया आहे.
- हा गंज सरळपणे ऑक्सिजनची लोखंडाच्या पृष्ठभागाशी अभिक्रिया होऊन तयार होत नाही; तर विद्युत रासायनिक अभिक्रियेने तयार होतो. लोखंडाच्या पृष्ठभागावरील एका भागात \ चे ऑक्सिडीकरण होऊन तयार होते व दुसन्या भागात ऑक्सिजनचे क्षपण होऊन पाणी तयार होते.
Similar questions
Economy,
4 days ago
Math,
4 days ago
Economy,
4 days ago
Computer Science,
9 days ago
Business Studies,
8 months ago
Math,
8 months ago