World Languages, asked by vanadanapavale, 1 month ago

लेखिकेचा ऊर का भरून आला?​

Answers

Answered by kushwaneha
0

Answer:

ऐका. म्हणा. वाचा. माझ्या आज्यानं पंज्यानं

रोज इनल्या येसणी,

तुझ्या मातले गोरपे

तवा करीती परे णी.

माझ्या आज्यानं पंज्यानं

किती इनल्या गोफणी,

तवा नमे ानं चालते

तुझ्या रानाची राखणी.

माझ्या आज्यानं पंज्यानं

रोज वळली चऱ्हाटं,

पाट भरून वाह्याची

तझु ्या रानातली मोट.ं

माझ्या आज्यानं पजं ्यानं

रोज इनल्या रं बाजा,

यते ो दमनू रघे ाळ्या

पाठ टके वितो राज्या.

माझ्या आज्यानं पंज्यानं

रोज वळल्यात काण्या,

तुझ्या दभु त्या म्हशीला

रोज बाधं या दावण्या.

माझ्या आज्यानं पजं ्यानं

पोरं घातली साळलं ा,

कष्टकऱ्याच्या जिण्याला

दिस सोनियाचा आला.

Similar questions