India Languages, asked by coolvinu6074, 1 year ago

लेखिकेच्या कृती व तिच्या कृतीतून अभिव्यक्त होणारे गुण यांची जुळणी करा.
उदाहरण गुण
(अ) बाईंनी प्रीतमला जवळ घेतले. (१) कार्यनिष्ठा
(आ) दुपारच्या सुट्टीत बाईंनी प्रीतमला मराठी शिकवले. (२) संवेदनशीलता
(इ) प्रीतमने दिलेल्या बांगड्या बाईंनी हातात चढवल्या . (३) निरीक्षण
(ई) एका दृष्टिक्षेपात बाईंनी अंदाज केला. (४) ममत्व

Answers

Answered by emilyespejo67
1

Lo siento un English please

Answered by gadakhsanket
3

नमस्कार मित्रांनो,

सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "प्रीतम" या पाठातील आहे. या पाठाची लेखिका माधुरी शानभाग आहे.

या पाठात प्रीतम नावाच्या मुलाची कौटुंबिक परिस्थिती, भावनिक स्थिती याचे वर्णन केले आहे .आईवडिलांच्या प्रेमाला मुकलेल्या प्रीतमला

लेखिकेच्या वात्सल्याने आणि आपलेपणाने उभारले. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील हृदयस्पर्शी नात्याचे वर्णन या पाठात केले आहे.

★ लेखिकेच्या कृती व तिच्या कृतीतून अभिव्यक्त होणारे गुण.

(अ) बाईंनी प्रीतमला जवळ घेतले.

गुण - संवेदनशीलता

(आ) दुपारच्या सुट्टीत बाईंनी प्रीतमला मराठी शिकवले.

गुण - कार्यनिष्ठा

(इ) प्रीतमने दिलेल्या बांगड्या बाईंनी हातात चढवल्या .

गुण - ममत्व

(ई) एका दृष्टिक्षेपात बाईंनी अंदाज केला.

गुण- निरीक्षण

धन्यवाद...

Similar questions