Hindi, asked by chavansahil960, 19 days ago

लेखिका फिरावया स गेली ते ठिकाण कोणते ते लिहून चित्रा च्या आधारे त्याचे वर्णन करा​

Answers

Answered by sahilnikode37
4

Answer:

तापीकाठची चिकणमाती ओटा तरी बांधू ग बाई असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई. अस जात चांगल तर सोजी तरी दळू ग बाई अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू ग बाई असा शेला चांगला तर भाऊराया भेटू ग बाई असा भाऊ चांगला तर दारी रथ आणील ग बाई असा रथ चांगला तर नंदी तर जुपिन ग बाई असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ ग बाई असं माहेर चांगले तर धिगामस्ती करू ग बाई.

Similar questions